Nashik: नवरा मनोविकारतज्ज्ञ पत्नीच्या मनातलं कळलं नाही, डॉ. मनीषा जेजुकरने स्वत:ला संपवलं! काय घडलं?
नाशिकमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. डॉक्टर मनीषा जेजुकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे पती प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आहेत. तरी देखील पत्नीच्या मनातले ओळखता न आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.