गेल्याकाही दिवसांपासून युट्यूबर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे... युट्यूबर भावाने देखील त्याची पोलखोल केली आहे... होणाऱ्या त्रासाला कंटळून आता युट्यूबर स्वतःला संपवण्याचा प्रयत्न... लाईव्ह येत आत्महत्येचा प्रयत्न करत म्हणाला, 'आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे...'