T20 WC Breaking : टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जर न्यूझीलंड पराभूत झाला तर त्यांना किती पैसे मिळणार? आकडा ऐकून…
T20 WC Breaking : टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. पण अंतिम सामन्यात न्यूझीलंड पराभूत झालपा तर त्या संघाला किती पैसे मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...