इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प आपटले तोंडावर, तब्बल 18 गुप्त खळबळ उडवणारे अहवाल हाती, इराणमध्ये कधीच…

अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धात सर्वाधिक फटका अमेरिकेला बसत आहे. त्यामध्येच आता गुप्तचर एजन्सीचा धक्कादायक रिपोर्ट पुढे आला. यातून स्पष्ट होत आहे की, या युद्धातून अमेरिकेला काहीच मिळणार नाही.