तो निर्णय ठरू शकतो विनाशाचे कारण… डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाची धडकी भरवणारा निर्णय, थेट सैन्य…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकेत आहेत. अमेरिकेने धक्कादायक निर्णय घेतल्याचे बघायला मिळत आहे. या युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली त्यामध्येच अमेरिकेने जगाचे टेन्शन वाढवणारा निर्णय घेतला.