पहिले ओळख मग शारीरिक संबंध; 43 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्यासोबत नको ते घडलं, शेवटी…
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने मॅट्रिमोनियल वेबसाइट्सचा वापर करुन 43 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर जे झालं ते ऐकून अनेकांना धक्का बसला.