2 तास 7 मिनिटांचा प्रचंड हॉरर चित्रपट, बघताना अंगावर येतो काटा, प्रत्येक सीन धडकी भरवणारा, 1200 कोटींच्या कमाईनंतर ओटीटीवर करतोय ट्रेंड

आजच्या काळात दर आठवड्याला ओटीटीवर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत असतात, त्यामुळे एखाद्या चित्रपटाचा ट्रेंडमध्ये एक-दोन आठवडे टिकणेही कठीण असते. पण काही चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर लगेचच जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या काही काळात हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपटांची क्रेझ प्रचंड वाढली आहे.