उन्हाळ्यात बीटची ‘ही’ खास रेसिपी… चव अप्रतिम आणि आरोग्यास लाभदायक

आता उन्हाळा सुरु झाला आहे.... त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं देखील फार गरजेचं आहे... अशात उन्हात बीट आरोग्यास लाभदायक ठरु शकतो... पण बीट खायला आवडत नसेल तर, 'ही' रेसिपी फक्त तुमच्यासाठी... चव अप्रतिम आणि आरोग्यास देखील लाभदायक...