India vs New Zealand Final Match LIVE Score T20 world cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल सामना इथे खेळवण्यात आला होता.