नवऱ्याला सोडून ‘या’ 5 अभिनेत्रींनी मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून केला सांभाळ

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतलं. तर काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी लग्न तर केलं, पण नवऱ्याची साथ न मिळाल्यामुळे सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. आज बॉलिवूडच्या अशा 5 अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्या सिंगल म्हणून जगत आहेत.