इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला! स्फोट होताच ती जागा… भारताशी आहे खास संबंध

इराणने हैफा खाडीतील इस्रायलच्या सर्वात मोठ्या बाझान तेल शुद्धीकरण कारखान्यावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणचे म्हणणे आहे की हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलने त्यांच्या तेल डेपोवर केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून केला होता. आता या तेल डेपोचा आणि भारताचा काय संबंध आहे जाणून घ्या...