जेवणानंतर लगेच फळे खाताय…! योग्य आहे की अयोग्य… जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
अनेकांना जेवणानंतर काही तरी गोड किंवा फळे खाण्याची सवय असते. फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पण फळे खाण्यासाठी देखील ठकाविक वेळ असते आणि त्याच वेळेत फळे खाल्लेली योग्य ठरतात... तर, जेवणानंतर फळे खाणं योग्य आहे की अयोग्य जाणून घ्या...