IND vs NZ Final : फायनलमध्ये अर्शदीपचा न्युझीलंडच्या खेळाडूशी पंगा, भर मैदानात डेरिल मिशेलचं रौद्र रूप; असं काय घडलं ? Video व्हायरल

Arshdeep Singh Daryl Mitchell VIDEO : ICC T-20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा न्युझीलंडच्या डेरिल मिशेलशी वाद झाला. पाहता पाहता प्रकरण एवढं पेटलं की अंपायर आणि टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला मध्यस्थीसाठी धाव घ्यावी लागली.