T20 World Cup 2026 Prize Money : फायनल जिंकताच टीम इंडियावर बक्षीसांचा पाऊस, टी 20 वर्ल्डकपच्या ‘बेताज बादशाह’ला किती मिळाली रक्कम ?

T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये काल टीम इंडियाने न्युझीलंडला हरवत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला तर टी 20 वर्ल्डकप एकूण 3 वेळा जिंकल्याचा विक्रमही भारताच्याच नावावर आहेय कालच्या विजयानंतर टीम इंडियाला किती बक्षीस मिळालं ?