तर या दिवशी जगाचा विनाश… अमेरिकेच्या अणुबॉम्बबद्दल खळबळ उडवणारी माहिती, एकही इराणच्या…

अमेरिका आणि इराणमधील वाद टोकाला पोहोचला आहे. मोठे बॉम्ब हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेचा इराणवरील युद्धाचा गेम चुका असल्याचे दिसत आहे.