Harish Rana : देशात पहिल्यांदाच इच्छामृत्यूस परवानगी, प्रक्रिया कशी पार पाडली जाणार? कायद्यात तरतूद काय?

हरिश राणा हा तरुण गेल्या 13 वर्षांपासून पलंगावर पडून आहे. त्याचा त्रास संपावा. त्याला या जीवनातून मुक्तता द्यावी, अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली होती.