आगळ्यावेगळ्या कथानकाची मालिका; ‘बाई तुझा आशीर्वाद’च्या प्रोमोची चर्चा
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 30 मार्चपासून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.