Multibagger Stock : 5 वर्षात गुंतवणूकदारांची भरभराट! शेअरची 2470 टक्क्यांची भरारी, किंमत तर केवळ…

Small Cap Stock: बाजार जागतिक घाडमोडींच्या हिंदोळ्यावर डोलत आहे. कधी तो उच्चांक गाठतो तर दुसऱ्या दिवशी धडामदिशी आपटतो. पण या शेअरवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या पाच वर्षात या शेअरने 2470 टक्क्यांची भरारी घेतली आहे.