आधार कार्डचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये केला जातो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार अॅप लाँच केले आहे.