ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी ‘या’ 3 SUV येणार, जाणून घ्या

भारताच्या मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये या वर्षी अनेक नवीन वाहने लाँच होणार आहेत, ज्यामुळे ह्युंदाई क्रेटाला जोरदार टक्कर मिळू शकते.