इराणविरोधात 7 देश उतरणार युद्धात? अमेरिकेचा मोठा डाव, चीनबद्दलही मोठा दावा, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आता हे युद्ध फक्त तीन देशांपुरते मर्यादित राहताना दिसत नाही. अमेरिका या युद्धात चीनसह अनेक देशांना उतरवण्याचा तयारीत आहे. तशी चर्चाही अमेरिकेकडून सुरू आहे.