Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी? Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला

Oscars 2026 Full Winner List: ऑस्कर 2026 ची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. ऑस्कर पुरस्कार हा प्रत्येक कालाकारासाठी फार महत्त्वाचा आहे. अशात जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी बाजी मारली जाणून घ्या...