पन्नाशीत पुरुषांनी ही टेस्ट आवर्जून करा, अक्षय कुमारची विनंती; वडिलांचं या गंभीर आजाराने झालेलं निधन

प्रोस्टेट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखण्यास मदत करण्यासाठी अक्षय कुमारने पुरुषांना नियमित पीएसए चाचण्या करून घेण्याचं आवाहन केलं आहे. प्रोस्टेट कॅन्सरमुळेच अक्षयच्या वडिलांचं निधन झालं होतं.