BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका

BCCI Naman Awards : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा काल वार्षिक नमन पुरस्कार सोहळा झाला. या कार्यक्रमात एक नाही तब्बल दोन मोठ्या चूका झाल्या. महत्वाचं म्हणजे या चुका दिसत असूनही बीसीसीआयने पुन्हा तोच व्हिडिओ पोस्ट करावा. याला काय म्हणाल?.