Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर बिग बॉसच्या घरातून आणखी एक धक्कादायक एविक्शन

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरातून आणखी एक धक्कादायक एलिमिनेशन झालं आहे. रुचिता जामदारनंतर आणखी एक लोकप्रिय स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे. ही स्पर्धक कोण आहे, ते जाणून घ्या..