पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतातील एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक शहरांमध्ये घरगुती 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 913 रुपयांच्या वर गेली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत देखील प्रचंड वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या स्थिर असल्या तरी, जागतिक तेल बाजारपेठेतील चढउतारांचा भविष्यात किमतींवर परिणाम होऊ शकतो.देशातील प्रमुख शहरांमध्ये काय आहेत दर? चला जाणून घेऊया