जगात हाहाकार! इराणकडून अमेरिकेला थेट मोठी धमकी, जगाची उडाली झोप, हिंमत आहे तर…
अमेरिका आणि इराण युद्धात अमेरिकेची कोंडी होताना दिसत आहे. चारही बाजूंनी अमेरिका घेरली आहे. अमेरिकेच्या मदतीला कोणतेही देश घावून येत नाहीत. यादम्यानच इराणकडून अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला.