बॉलिवूडच्या सर्वांत हॉरर चित्रपटातील फ्लॅट 23 वर्षांपासून रिकामा; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितलं थक्क करणारं कारण
राम गोपाल वर्मा याचं दिग्दर्शन आणि उर्मिला मातोंडकरचा अप्रतिम अभिनय याने सजलेला 'भूत' हा चित्रपट आजही रसिकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेलं घर अजूनही रिकामं आहे, त्याबद्दल दिग्दर्शकाने मोठा खुलासा केलाय.