10 वी पास तरुणांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये परीक्षा न देता व्हा भरती, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

भारतीय रेल्वेच्या रेल व्हील फॅक्टरीमध्ये १९२ ॲप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. १०वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून १ एप्रिल २०२६ पर्यंत ऑफलाइन अर्ज करता येईल. पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे वाचा.