समोरच दृश्य बघून सासरच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाला वर्षच झालं होतं. सात जन्म साथ निभावण्याची शपथ घेतली होती. घरच्यांनी रात्रीचा डिनर केला.