सध्या सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर ग्रोकने केलेल्या दाव्याने खळबळ माजली आहे.