अलार्म वाजला आणि मैदानात एक धावाधाव..! Live सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना Watch Video
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेफील्ड शील्ड स्पर्धेदरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. खरं तर मैदान उपस्थित असलेल्या खेळाडूंची धाकधूक वाढली होती. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्याची वेळ आली होती.