Dhurandhar 2 रिलीज होण्याआधी पाकिस्तानी गायकाचा 45 लाख रुपये मिळाल्याचा खळबळजनक दावा
Dhurandhar 2 : धुरंधर हा चित्रपट भारत-पाकिस्तान संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टने कमाल केली. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. आता दुसरा भाग येण्याआधी एका पाकिस्तानी सिंगरने खळबळजनक दावा केला आहे.