हार्दिक पांड्या वसीम जाफरला आदर्श मानण्याचं कारण काय? जाणून घ्या
बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात हार्दिक पांड्याने वसीम जाफरला आपला आदर्श असल्याचं सांगितलं. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं. हार्दिक पांड्याच्या या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण हार्दिक पांड्या असं का म्हणाला ते जाणून घ्या.