डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीने खळबळ, आता थेट चीनला… ही एक गोष्ट मान्य न केल्यास भयंकर घडणार?
China vs USA : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांनी या भागात युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. मात्र आता यावरून चीन आणि अमेरिका आमने सामने आले आहेत.