मोठी बातमी! उद्धव ठाकरे या मुद्दयावर भाजपच्या पाठी, घेतली थेट भूमिका…, मोठं विधान
मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना भाजपला देखील टोला लगावला आहे.