डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, महत्त्वाच्या देशाचा हादरवणारा निर्णय; आता युद्धात…
डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनानंतर एका देशाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या देशाची आताची भूमिका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.