Jannat Zubair : भरदिवसा हायवेवर भावासह माझ्यावर हल्ला..; अखेर जन्नत झुबैरने सांगितलं सत्य

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैरने तिच्यावर आणि तिच्या भावावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या हल्ल्याबाबत जन्नतच्या टीमने काय माहिती दिली, ते सविस्तर वाचा..