आव्हाडांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे सभागृहात गोंधळ, नंतर मागितली माफी

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आव्हाड यांनी माफी मागितली. आव्हाड यांच्याविरोधात सत्ताधारी आक्रमक झाले.