इराणनंतर आता या देशावर अमेरिका करणार हल्ला, ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाची घोषणा, जगभरात मोठी खळबळ

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धाचा आज 17 वा दिवस आहे, 17 व्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एका युद्धाची घोषणा केली असून, त्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.