IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा रनआऊट होण्याचा ठपका या तीन खेळाडूंवर
आयपीएल 2026 स्पर्धेला आता काही दिवसात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत काही विक्रम मोडले जाणार आणि काही रचले जाणार हे नक्की आहे. पण काही रेकॉर्ड आश्चर्यकारक आहेत. यात कोणता सर्वाधिक वेळा रनआऊट झाला याचा आकडा पाहाल तर आश्चर्याचा धक्का बसेल.