Donald Trump : युद्धात पिछेहाट होत असताना ट्रम्प यांच्यासाठी अजून एक वाईट बातमी, जवळच्या माणसाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान
Donald Trump : इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात आधीच अमेरिकेची पिछेहाट सुरु आहे. आता व्यक्तिगत आयुष्यात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीला कॅन्सरचं निदान झालं आहे. दरम्यान युद्धात आता इराण भक्कम होतोय.