Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता दरमहा रिचार्जचं टेन्शन मिटलं

Airter Recharg Plan : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने जास्त वैधतेचे दोन प्लॅन सादर केले आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.