शत्रूही हल्ला करण्यापूर्वी विचार करेल… इराणच्या धमकीने जगात खळबळ; युद्धाचा भयंकर अंत होणार?

Iran vs US : इराणकडून अमेरिका आणि इस्रायलला सर्वात मोठी धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. इराणने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.