इराण बेचिराख… 7000 ठिकाणी हल्ले, 100 जहाजे बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जगाची झोप उडाली
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. इराणविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई पूर्ण ताकदीने सुरू आहे. आतापर्यंत इराणमधील 7000 पेक्षा जास्त लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.