Maharashtra News LIVE : सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका; 11 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर

Maharashtra News LIVE Updates : गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी मुंबईसह उपनगरीय मार्गावरील प्रमुख स्थानकांवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे.