ज्याची भीती तेच घडले, थेट होर्मुज खाडीत घडली भयंकर घटना, अमेरिकेत हाहाकार, थेट पहिला..

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. या 18 दिवसात जगातील जवळपास देश खूप काही सहन करत आहेत. तेलासोबत गॅसचाही मोठा तुटवडा निर्माण झाला. हे युद्ध थांबवण्याची मागणी केली जात असतानाच अमेरिका या युद्धात मोठा धक्का बसला आहे.