महागाईचा भडका, LPG नंतर आता तेलाच्या किंमती कडाडल्या, एका लीटरची किंमत किती?

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, महाराष्ट्रात खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.