Pakistan AirStrike : पाकिस्तानने एअर स्ट्राइकमध्ये 400 लोक मारले, खवळलेला अफगाणी क्रिकेटर राशिद खान म्हणाला, तुम्ही जाणीवपूर्वक करा किंवा चुकून पण हा…
Pakistan AirStrike : पाकिस्तानने काल रात्री काबूलच्या एका हॉस्पिटलवर एअर स्ट्राइक केला. ही अत्यंत अमानवीय कृती आहे. यात जवळपास 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचा अलीकडच्या काळातील अफगाणिस्तानवरील हा सर्वात भीषण हल्ला आहे.