गॅस टंचाईच्या काळात मिळवा 500 रुपयांपर्यंतचा मोफत गॅस, कंपनीची बंफर ऑफर, अट फक्त एकच…
जागतिक इंधन संकटामुळे भारत सरकार आता पीएनजी वापराला प्रोत्साहन देत आहे. नवीन पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत मोफत गॅस आणि शुल्कात सवलत मिळत आहे. सविस्तर ऑफर जाणून घ्या